वाचाच : शरद पवार यांची सामनातील ‘ रोखठोक ‘ मुलाखत भाग १..!

| मुंबई | सध्याचे कोरोनाचे संकट, महाविकास आघाडीचे सरकार , देवेंद्र फडणवीस यांचे मी पुन्हा येईन चीनचे संकट, भाजपचे राजकारण, ढासळलेली अर्थव्यवस्था आदी अनेक गोष्टींवर सामनाचे संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा... Read more »

पारनेर नगरसेवक प्रकरणात लोकप्रतिनिधींचे हसू झाले – माजी आमदार विजय औटी

| पारनेर / स्थानिक प्रतिनिधी | पारनेर नगरपंचायतचे नगरसेवक पक्षांतर प्रकरणात लोकप्रतिनिधींचे हसू झाले असून अशा पद्धतीने पक्षांतर करणे योग्य नसून नगरसेवकांच्या पाण्याविषयीच्या तक्रारीत काहीच तथ्य नसल्याचे माजी विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी... Read more »

पारनेरचे नगरसेवक पुन्हा शिवसेनेत, मिलिंद नार्वेकर यांची मध्यस्थी यशस्वी..!

| मुंबई | शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले पारनेर नगरपालिकेचे पाचही नगरसेवक आज मातोश्रीवर शिवबंधन बांधून पुन्हा स्वगृही परतले आहेत. पाचही नगरसेवकांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला आहे. सर्व नगरसेवक मातोश्रीवर... Read more »

एक शरद, सगळे गारद..! संजय राऊत यांनी घेतलेल्या शरद पवारांच्या मुलाखतीचा टीझर रिलीज.!

| मुंबई | राज्यातील इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. राज्यात सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे... Read more »

स्थानिक नेतृत्वाला कंटाळून आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला – शिवसेना नगरसेवक

| अहमदनगर | पारनेर येथील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना आमचे नगरसेवक परत पाठवा, असा निरोप पाठवला असल्याची सूत्रांची... Read more »

प्रिया बेर्डे यांच्या राजकीय घड्याळाची टिक टिक सुरू होणार..!

| मुंबई | सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत ७ जुलै रोजी त्यांच्या पक्षप्रवेशाचा... Read more »

राष्ट्रवादीला धक्का : पिंपरी चिंचवड मधील ज्येष्ठ नेते दत्ता साने यांचे निधन

| पिंपरी चिंचवड | माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. दत्ता साने यांना कोरोनाची लागण झाल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते. पहाटे ५ वाजताच्या... Read more »

महाविकास आघाडीत कुरबुर..?

| मुंबई | महाविकास आघाडीचे सरकार असून विश्वासात न घेता लॉकडाऊन वाढवल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याची चर्चा होत आहे. मिशन बिगीन अगेनची घोषणा करून पुन्हा लॉकडाऊन कायम ठेवल्याबाबत महाविकास... Read more »

राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये काँग्रेसला मिळणार ४ जागा..?

| अहमदनगर | राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या एकूण जागांपैकी ४ जागा काँग्रेस पक्षाच्या वाट्याला येणार असल्याची शक्यता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बोलून दाखवली आहे. आत्तापर्यंत ३५० जणांची यादी माझ्याकडे आली असल्याचं... Read more »

महाविकास आघाडीत काँग्रेस नाराज..?

| मुंबई | महाविकास आघाडीमध्ये नाराज असलेल्या काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक आज मुंबईमध्ये पार पडली. ‘काही प्रश्न नक्कीच आहेत. सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत स्थान मिळायला पाहिजे’, अशी मागणी या बैठकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात... Read more »