ठाणे जि. प. मध्ये लवकरच विज्ञान पदवीधर, केंद्रप्रमुख नियुक्त्या होणार, पदवीधर कृती समितीला उपाध्यक्षांचे आश्वासन..!

| ठाणे | महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद विज्ञान पदवीधर कृती समिती ठाणे जिल्हा व राज्य कार्यकारीणी सदस्य शिष्टमंडळाने पदवीधरांच्या विविध प्रश्नांबाबत जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांची मुरबाड येथे भेट घेतली. या... Read more »

शिक्षकांच्या १५% ऑफलाईन बदल्या रद्द, फक्त विनंती बदल्या होणार.!

| मुंबई | राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांच्या बदल्या करण्याचा निर्णय आता फिरवण्यात आला आहे. सरकारने ३१ जुलै पर्यंत १५ % बदल्या त्याही ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जातील असे सांगितले होते. त्या निर्णयाला... Read more »

शिक्षकांना टार्गेट कराल तर या सरकारशी देखील दोन हात करावे लागतील – आमदार कपिल पाटील

| मुंबई | दोन लाखांपेक्षा जास्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेतून वगळण्याच्या निर्णयावरुन आता वाद निर्माण झाला आहे. १० जुलै रोजी शिक्षण विभागाकडून यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले होते. सरकारच्या या... Read more »

संपादकीय : न्यायाधीशांच्या कुटुंबियांना चष्मा आणि शिक्षकांच्या कुटुंबियांवर वरवंटा..

सध्या महाराष्ट्रासोबतच देश आणि जग कोरोना सांसर्गिक आजाराशी दोन हात करत असताना १० जुलै २०२० रोजी महाराष्ट्र शासनाच्या दोन विभागाने वेगवेगळे आदेश काढले आहेत. एकीकडे राज्याच्या विधी व न्याय विभाग आपल्या विभागातील... Read more »

राहता तालुका स्वराज्य मंडळ अध्यक्षपदी दीपमाला सातपुते-सोनवणे यांची एकमताने निवड..

| राहता / विशेष प्रतिनिधी | अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या रणांगणात नव्याने पदार्पण केलेल्या स्वराज्य मंडळाने नवनवीन प्रयोग करत आपले पाय घट्ट होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. आज गुगल... Read more »

शिक्षकांच्या बदल्या रद्द होणार ..? आज शिक्षक संघाची ग्रामविकास मंत्र्यांसमवेत बैठक..!

| कोल्हापूर | कोरोनामुळे शिक्षकांच्या बदल्या होणार नाही असे वाटत असताना अचानक शासनाने ३१ जुलै पूर्वी राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यात या सर्व बदल्या ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याने... Read more »

शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईनच कराव्यात – अनेक शिक्षक संघटनांची एकमुखी मागणी

| सांगली | शिक्षकांच्या बदली धोरणाबाबत ग्रामविकास विभागाने सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना यावर्षी शासनाच्या ७ जुलै च्या पत्रान्वये ३१ जुलैपर्यंत शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाइन पद्धतीने करणे शक्य नसल्याने यावर्षी जिल्हांतर्गत बदल्या... Read more »

या वर्षाकरिता स्टूडेंट पोर्टल माहिती अद्ययावत कार्य प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत स्थगित करावे : पुरोगामी शिक्षक संघटनेची मागणी

| मुंबई | मा.शिक्षण संचालनालय, माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांच्या वतीने ऑनलाईन सरल प्रणाली द्वारे स्टूडेंट पोर्टल वरील सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता इयत्ता १ली ते १२ वी विद्यार्थ्यांची माहिती... Read more »

शिक्षकांच्या ऑफलाईन बदल्या; तर १५% बदल्यांविरोधात हायकोर्टात याचिका दाखल..!

| ठाणे | जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या यंदा ऑफलाइन पद्धतीने केल्या जाणार आहेत. या बदल्यांची प्रक्रिया येत्या ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश राज्य सरकारने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी... Read more »

ब्लॉग : ठाणे मनपा क्षेत्रात कोविड विरोधी गाडा ओढण्याची जबाबदारी फक्त शिक्षकांचीच..?

कोरोना महामारीच्या संकटाने सर्वत्र हाहाकार उडवला असताना डॉक्टरांसह, आरोग्य विभागाचे कर्मचारी मात्र या विरोधात सर्वत्र लढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या लढ्यात शिक्षक देखील महत्वाची भूमिका बजावत असून महाराष्ट्रासह देशात अगदी... Read more »