महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटनेच्या पाठिंब्याने पुणे शिक्षक मतदारसंघातून आमदार दत्तात्रय सावंत यांचे पारडे जड !

| पुणे : विनायक शिंदे | विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन संघटनेने अपक्ष उमेदवार आमदार दत्तात्रय सावंत यांना पाठींबा जाहीर केला आहे, यामुळे शिक्षक मतदारसंघामध्ये आमदार सावंत यांचे... Read more »

विशेष : मानवतावादाची ज्योत सतत जोपासणारे नेतृत्व म्हणजे आमदार दत्तात्रय सावंत..!

संकटाच्या वेळेस धावून जाणारा, मानवतावादाची ज्योत तनात, मनात व जीवनात सतत जोपासणारे नेतृत्व म्हणजेच, आमदार सावंत सर…! पावसाळ्याचे दिवस, 2019 साल, महाभयानक पावसान महाराष्ट्रा थैमान घातलं होतं. सगळीकडे हाहाकार माजला होता सरांच्या... Read more »

आमदारकीचे प्रतिस्पर्धी उमेदवार, पण भाऊबीजेनिमित्त एकमेकांना दिल्या विजयी होण्याचा शुभेच्छा..!

| अमरावती | राजकीय विचारसरणी आणि मतांना बाजूला ठेवल्यानंतर प्रत्येकजण कुणाचा तरी भाऊ, बहिण, नातेवाईक किंवा मित्र असतो याचा परिचय आज पुन्हा एकदा आला. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत एकमेकांविरोधात काट्याची लढत देत असलेल्या... Read more »

पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक बदल्यांचा प्रश्न रेंगाळला…

| पुणे/ महादेव बंडगर | प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न महाराष्ट्रात नेहमीच गाजतो. त्याला हे वर्ष सुद्धा अपवाद राहिले नाही. भाजप सरकार ने ऑनलाइन बदल्यांचा कायदा आणून मोठ्या संख्येने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या केल्या.... Read more »

राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी क्रेडिट सोसायटी सभासदांना दिवाळीपूर्वी मिळणार लाभांशाची रक्कम, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला मिळाले यश..

| मुंबई | २०१९-२० ची वार्षिक सभा न होता दिवाळीपूर्वी राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लाभांश रक्कम मिळावी यासाठी दिनांक ७ ऑगस्ट २०२० पासून सतत महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई चा पाठपुरावा... Read more »

अन्वयार्थ : हा अविनयशील नातू कोणाचा..?

मागील आठ महिन्यात एकीकडे जीवाची पर्वा न करता, स्वतःच्या सेवानिकषात बसत नसलेले व कुठलेही प्रशिक्षण दिलेले नसताना कोरोना काळात आपत्कालीन परिस्थिती समजून घेत शिक्षकांनी प्रत्यक्ष फिल्ड वर उतरत पोलीस व आरोग्य विभाग... Read more »

५० % शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित बाबतचा शासन निर्णय रद्द करून शैक्षणिक संस्था प्रत्यक्ष सुरू होईपर्यंत वर्क फ्रॉम होमची परवानगी देण्यात यावी, पुरोगामी शिक्षक संघटनेचे मुंबई अध्यक्ष तानाजी कांबळे यांची मागणी..

| मुंबई | कोरोना संक्रमण प्रादुर्भावामुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालय जरी बंद असले तरी एप्रिल महिन्यापासून ऑनलाइन अध्यापनाची प्रक्रिया सुरू आहे विद्यार्थी पालक शिक्षक सतत सात महिने ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत सहभागी आहेत.... Read more »

मागासवर्गीय प्रवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांच्या पदोन्नतीच्या आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मंत्री गटाची स्थापना, कास्ट्राईब कल्याण महासंघाचे अध्यक्ष अरुण गाडे यांची माहिती..

| पुणे / महादेव बंडगर | कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने पदोन्नतीचे आरक्षण हा आमचा संविधानिक अधिकार आहे आणि तो आम्हांला मिळालाच पाहिजे, या मागणीसाठी महाराष्ट्र विधानसभेतील सर्व मंत्र्यांना भेटून निवेदने दिली. त्याच... Read more »

जिल्हा शिक्षण समिती सदस्या जयश्रीताई केणी यांनी शाळांना दिल्या भेटी, कासा केंद्रातील विविध शाळांची जाणून घेतली सद्यस्थिती..!

| पालघर |  पालघर जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्या मा. जयश्रीताई संतोष केणी यांनी दिनांक २७ रोजी कासा केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरोती, वेती, मुरबाड पागीपाडा, मुरबाड पेंडरपाडा आणि मुरबाड मुरबीपाडा... Read more »

बस हेच काम बाकी होते – आता शिक्षकांना ‘ हमालीचे ‘ काम..?

| लातूर | अध्यापनाव्यतिरिक्त इतर सर्व कामांत गुंतलेल्या शिक्षकांना आता जिल्हाधिकारी कार्यालयाची आवराआवर करण्याचे कामही प्रशासनाने सोपवले आहे. कोरोना काळात ऑनलाइन अध्यापन, सर्वेक्षणे, नाकाबंदी अशी पडतील ती कामे शिक्षकांना करावी लागली आहेत.... Read more »