राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून वेधले लक्ष ..!

| मुंबई | देशभरातील अकरा प्रमुख राष्ट्रीय कामगार कर्मचारी संघटनांनी दि .२२ मे रोजी केंद्र सरकारचे लक्ष वेधावे म्हणून देशव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. राज्यातील लक्षावधी आणि मुंबईतील तब्बल १६ हजार कर्मचारी... Read more »

शासनाचा लक्षवेध : २२ मे रोजी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे काळ्या फितीचे आंदोलन

| मुंबई | कोरोनाच्या संकटात सद्यस्थितीत प्रशासनासोबत कोरोनाविरोधात लढणारे सरकारी कर्मचारी आता आपल्या मागण्यांसाठी लक्षवेधी आंदोलन करणार आहेत. राज्यातही मध्यवर्तीच्या संघटनेच्या नेतृत्त्वाखाली हे लक्षवेध आंदोलन जाहीर करण्यात आले आहे.  आंदोलनातील प्रमुख मागण्या... Read more »

“रेड झोन आणि ऑरेंज झोन मधील उत्तरपत्रिका तपासणी ही संचारबंदी संपल्यानंतरच करा..!
महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई अध्यक्ष तानाजी कांबळे यांचे आवाहन..!

| मुंबई | महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई ने रेड आणि ऑरेंज झोन मधील क्षेत्रातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणी संचारबंदी संपेपर्यंत स्थगित करण्याबाबत निवेदन मा.शिक्षण मंत्री, मा.शिक्षण... Read more »

सलाम : नवी मुंबई महापालिकेतील शिक्षकांनी रचला नवा पायंडा..!

| नवी मुंबई | कोरोना महामारीच्या काळात सर्वच स्तरातून पंतप्रधान , मुख्यमंत्री सहाय्यता कक्षात दानशूर व्यक्ती मदतनिधी जमा करत आहेत. सामाजिक भान जपत आपला खारीचा वाटा अनेक संस्था, व्यक्ती यांच्याकडून शासनापर्यंत पोहचत... Read more »

शालार्थ मधून बंद करण्यात आलेली भविष्य निर्वाह निधीची टॅब तात्काळ चालू करा..!
शिक्षण संघर्ष संघटनेकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन..

| अमरावती | राज्यातील खासगी अनुदानित शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांना सध्याच्या स्थितीत त्यांच्या शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष संगीता शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. राज्यात सध्या लॉक डाऊन मुळे अनेक... Read more »

शासकीय कर्मचाऱ्यांना विना ई पास आंतर जिल्हा प्रवासाची परवानगी द्या..
बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची सरकारकडे मागणी...

| मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बरीच कुटुंबे मुंबई, पुण्यातून सध्या आपल्या गावी जात आहेत. राज्य शासनाने देखील परराज्यातील मजूर/जनता यांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी नियोजन करून त्यांना त्यांच्या गावी जाण्याचा मार्ग मोकळा... Read more »

भयंकर: अजून एका शिक्षकाचा कोरोना संबंधित बळी, अडविल्याने चेकपोस्टवर ट्रकने चिरडले..!

| सांगली | जत तालुक्यातील डफळापूर नजिकच्या चेकपोस्टवर पोलिसांसोबत नाकाबंदीच्या ठिकाणी मदतीस म्हणून ड्युटीवर असलेल्या एका शिक्षकाला चेकपोस्टवरून पळालेल्या भरधाव ट्रक चालकाने अंगावर ट्रक घालून चिरडले. त्यात दरम्यान परवा ठाण्यातील शिक्षकाचा देखील... Read more »

धक्कादायक : राज्यात कोरोना संबंधित पहिला शिक्षकाचा बळी..!

| ठाणे | सध्या महाराष्ट्रात सगळीकडे कोरोनाचा कहर सुरू आहे. या परिस्थितीत डॉक्टर, आरोग्य कर्मचारी ,पोलीस आणि शिक्षक प्रत्यक्ष मैदानावर लढत आहेत. महाराष्ट्रात सर्वत्र प्राथमिक शिक्षकांना वेगवेगळी कामे असून सर्व शिक्षक या... Read more »

नवी मुंबई महापालिकेला पगारात सातवा वेतन आयोग लागू..!

नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमदार गणेश नाईक साहेब, महापौर जयवंतजी सुतार साहेब, माजी महापौर सुधाकरजी सोनवणे साहेब तसेच अनंतजी सुतार साहेब आदींनी या निर्णयाकरिता मोलाचे सहकार्य केले.. तसेच आम्ही संघटनेच्या वतीने... Read more »

संतापजनक : कर्तव्यावरुन परतणाऱ्या शिक्षकाला पोलीस अधिकाऱ्याची मारहाण..!

  | बीड | महाराष्ट्रात कोरोना सैनिक म्हणून डॉक्टर, पोलीस, आरोग्य कर्मचारी यांच्या सह शिक्षक देखील वेगवेगळ्या भूमिका वठवत आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा परिषदेने नाकाबंदी वर पोलीस मित्र म्हणून नियुक्त... Read more »