
| सोलापूर : अमोल सिताफळे | हल्ली भारतीय सण-समारंभ आणि कार्यक्रमाचे स्वरूप बदलत चालले आहे. स्वत: च्या आनंदासाठी समारंभ भव्यदिव्य करण्याकडे कल असतो. लोक कार्यक्रमात बुके, हार- तुरे यावरती खर्च अमाप करतात.... Read more »

| पालघर | राज्यभर शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरीत विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण चालू आहे. यामध्ये प्रगणक म्हणून सर्व शिक्षक आणि अंगणवाडी सेविका गाव, पाड्यातील घरोघरी भेट देऊन सर्वेक्षण करीत आहेत. दरम्यान, दि. ०४ मार्च... Read more »

| नाशिक | शिक्षिकेने महापालिकेच्या सर्वेक्षणादरम्यान कुटुंब सदस्याला जात विचारल्याचा राग आल्याने परिसरातील नागरिकांनी त्या महिला शिक्षकेला हाकलून लावल्याची घटना घडली. सिडको परिसरात सध्या हा विषय मोठ्या प्रमाणात चर्चिला जात आहे. महाराष्ट्र... Read more »

| अहमदनगर | संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( बीएलओ ) म्हणून संबंधित जिल्हाधिकारी यांचेकडून भारत निवडणूक आयोगाच्या आदेशांकडे दुर्लक्ष करून प्राधान्याने फक्त प्राथमिक शिक्षकांच्याच नियुक्त्या करण्यात येत आहेत. याबाबत अखिल... Read more »

| मुंबई | मुंबई महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी पालिकेच्या शिक्षकांनाही विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी दिली आहे. महानगर पालिकेच्या इमारती, कार्यालये तसेच रुग्णालयात विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाईची जबाबदारी... Read more »

| मुंबई | तब्बल दहा वर्षांनंतर शासनाने शिक्षक भरती ची घोषणा केल्यानंतर टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या शिक्षक उमेदवारांसाठी डिसेंबर 2017 मध्ये अभियोग्यता चाचणी घेण्यात आली. अभियोग्यता चाचणीत मिळवलेल्या गुणांच्या आधारे पारदर्शक पद्धतीने... Read more »

| कल्याण | ठाणे येथील गावदेवी ट्रस्ट कडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या शिक्षिका सौ.प्रियांका राजेंद्र भोसले या ३१ जानेवारी, २०२१ रोजी सेवानिवृत्त झाल्या आहेत. सन१९८८ रोजी ठाण्याच्या मनपा शाळेत रुजू... Read more »

| अहमदनगर | अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक स्वराज्य मंडळाची जिल्हा कार्यकारिणी सहविचार सभा संस्कृती मंगल कार्यालय, अहमदनगर येथे जिल्हा पदाधिकारी व सर्व तालुक्यातील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली. कुणालाही भगदाड पाडून, दुसऱ्याच्या... Read more »

| पुणे | पुणे महानगरपालिका येथे प्राथमिक शिक्षक पदाच्या एकूण 214 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16... Read more »

करी मनोरंजन जो मुलांचे । जडेल नाते प्रभुशी तयाचे।। या ओळींचा मथितार्थ ज्यांनी आयुष्यभर जपला, ज्यांनी लावलेल्या संस्काराचा नंदादीप असंख्य मुलांच्या यशस्वी जीवनाचा मार्ग उजळून टाकतो आहे आणि ज्यांनी मातृप्रेमाचे महामंगल स्तोत्र... Read more »