संभाजी ब्रिगेड आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढवणार..

| सोलापूर (प्रतिनिधी) | संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हा- पंढरपूर विभागाची जिल्हा कार्यकारणी बैठक शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे संपन्न झाली.यामध्ये आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका भ्रष्टाचार मुक्त... Read more »

मराठा समाजाच्या सरसकट ओबीसी समावेशासाठी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड लढा उभारणार..!

| महेश देशमुख / सोलापूर | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करण्याचा निकाल दिल्यानंतर त्यांचे सर्वत्र पडसाद उमटत आहेत. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात न टिकल्याने आता मराठा समाजाचा सरसट ओबीसीमध्ये समावेश... Read more »

आमचे उमेदवार निवडून आल्यास पोटासाठी नाहीतर लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी झटतील – पुरूषोत्तम खेडेकर

| सोलापूर | निवडणूकीत संभाजी ब्रिगेडचे उमेदवार निवडून आल्यास ते पोटासाठी नाहीतर संविधानाला अभिप्रेत लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी झटतील असे स्पष्ट मत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड.पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले.... Read more »

आपले घर गळायला लागले म्हणून लगेच कोणी दुसऱ्याच्या घरात जात नाही – मनोज आखरे

| सोलापूर | आपले घर गळायला लागले म्हणून कुटुंबातील लगेच कोणी दुसऱ्या घरात जाण्याचा विचार करत नाही.त्या घराची डागडुजी करतात. पण जे लगेच दुसऱ्या घरात जातात ते कुटुंबातील कसे समजायचे ? असा... Read more »

आंदोलनाबरोबर पदवीधरांचे प्रश्न विधीमंडळाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी संभाजी ब्रिगेड निवडणुकीच्या आखाडय़ात – मनोज आखरे

| सोलापूर | संभाजी ब्रिगेडने पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी विविध आंदोलने केली पण रस्त्यावरच्या लढाईबरोबर विधीमंडळात पदवीधरांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी, प्रस्थापितांच्या विरोधात संभाजी ब्रिगेड पुणे पदवीधर निवडणूक लढवित असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज... Read more »

धर्मांध व जातीयवादी शक्तींना पराभूत करण्याची व इतिहास घडविण्याची संधी -गायकवाड

| सोलापूर | राजकीय पुनर्वसनासाठी धनदांडग्या तसेच कारखानदारांना पदवीधर निवडणूकीत उतरवण्याची राजकीय पक्षांची भूमिका पदवीधरांच्या तसेच शिक्षकांच्या मूलभूत हक्कांना अडसर ठरणारी असून सामाजिकदृष्ट्या घातक ठरणारी असल्याचे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे पुणे पदवीधर मतदारसंघातील... Read more »

पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी वैचारिक विचारांच्या कार्यकर्त्याला विधानपरिषदेत पाठवावे – संभाजी ब्रिगेड, पुणे पदवीधरसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने गायकवाड यांचा अर्ज दाखल..

| सोलापूर / महेश देशमुख | संभाजी ब्रिगेडचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार इंजिनिअर मनोजकुमार गायकवाड यांनी पुण्यातील विधान भवन येथे उमेदवारी अर्ज दाखल केला. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोजदादा आखरे यांच्या हस्ते... Read more »

मराठा संघटनांत एमपीएससी परीक्षेवरून एकमत नाही, संभाजी ब्रिगेड दोन्हीही छत्रपती यांच्या मागणी विरोधात..!

| पुणे | सरकारला वेठीस धरण्यासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिली आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान वेळापत्रकानुसारच परीक्षा घ्यावी अशी मागणी... Read more »

मराठा समाजाचा सरसकट इतर मागास प्रवर्गामध्ये समावेश करावा, टेंभुर्णीत सकल मराठा समाजाच्या वतीने शासनाला निवेदन..

| टेंभुर्णी / महेश देशमुख | मराठा समाजाचा सरसकट इतर मागास प्रवर्गामध्ये समावेश करावा व त्यांना मिळालेले आरक्षण कायम ठेवण्यात यावे या मागणीसाठी टेंभुर्णी सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ शासनाला... Read more »

मराठ्यांना ओबीसी मधून सरसकट आरक्षण द्यावे आणि नचिपन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात – संभाजी ब्रिगेड

| औरंगाबाद | मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. संभाजी ब्रिगेडने मराठा समाजाचा सरसकटपणे ओबीसीत समावेश करावा, अशी मागणी केली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश... Read more »