#coronavirus_MH – २ जुलै आजची आकडेवारी..! ८०१८ रुग्णांना आज डिस्चार्ज..!

| मुंबई | राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ लाखाच्या पार झाली असून जुलैच्या सुरूवातीलाच एकाच दिवशी ८०१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे आता बरे झालेल्यांची संख्या १ लाख १ हजार... Read more »

चला गोव्याक फिरायला; गोवा पर्यटकांसाठी खुला..!

| गोवा | कोरोनामुळे अख्खं जग जणू ठप्प झालं आहे. लॉकडाऊनमुळे अनेक लोक घरांमध्ये बंद आहेत. भारतातही कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. सध्या देशात लॉकडाऊनचा ५ वा टप्पा सुरु असून देशात... Read more »

ब्लॉग : ठाणे मनपा क्षेत्रात कोविड विरोधी गाडा ओढण्याची जबाबदारी फक्त शिक्षकांचीच..?

कोरोना महामारीच्या संकटाने सर्वत्र हाहाकार उडवला असताना डॉक्टरांसह, आरोग्य विभागाचे कर्मचारी मात्र या विरोधात सर्वत्र लढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या लढ्यात शिक्षक देखील महत्वाची भूमिका बजावत असून महाराष्ट्रासह देशात अगदी... Read more »

कोरोना नक्की कुठून आला..? WHO घेणार शोध

| मुंबई / जिनिव्हा | कोरोना विषाणूची निर्मिती चीनमध्ये झाली का, चीनमधूनच याचा प्रसार झाला का, आदी मुद्यांबाबत चौकशी करण्यासाठी आता जागतिक आरोग्य संघटने (डब्ल्यूएचओ – WHO चे एक पथक चीनमध्ये दाखल... Read more »

ठाण्यात कडक लॉक डाऊन करण्यास प्रशासन सज्ज..!

| ठाणे | कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने ठाण्यामध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २ जुलैपासून ठाणे महापालिका क्षेत्रात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार आहे. यावेळी लॉकडाऊन एकचे सगळे नियम... Read more »

जगातील सर्वात मोठी प्लाज्मा थेरपी ट्रायल महाराष्ट्रात…!

| मुंबई | कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाज्मा थेरपीचा वापर राज्यात होत असून, त्यामुळे रुग्णांना त्याचा फायदा होत आहे. या थेरपीचा वापर व्यापक प्रमाणात होण्यासाठी महाराष्ट्रात जगातली सर्वात मोठी प्लाज्मा थेरपी ट्रायल... Read more »

या महापालिकेचे आयुक्त झाले कोरोनाबाधीत..!

| सोलापूर | सोलापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनाही कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. दोन दिवसांपूर्वी शिवशंकर हे गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या बैठकीत पूर्णवेळ हजर... Read more »

कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ५८% – केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन

| नवी दिल्ली | भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ५८ टक्के झाले आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. एवढेच नाही तर सध्याच्या... Read more »

वसई विरार महापालिकेवर आता प्रशासक

| वसई विरार | वसई विरार महापालिकेवर आजपासून प्रशासकीय राजवट सुरु झाली आहे. २८ जून रोजी लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने महापालिकेचे प्रशासक म्हणून गंगाथरण डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘कोरोना’चा वाढता... Read more »

लॉकडाऊन वाढविणार..? वाचा काय म्हणाले आज उध्दव ठाकरे..!

| मुंबई | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना यासंदर्भात उद्धव ठाकरे जनतेला संबोधीत करत आहेत. यावेळी त्यांनी लॉकडाऊनबाबत भाष्य केलं. ३० जून नंतर लॉकडाऊन उठणार का? याविषयी बोलताना मुख्यमंत्री... Read more »