बांधकाम व्यवसायाला दिलासा, या संबंधी दुकानांचा अत्यावश्यक सेवेत समावेश..!

| मुंबई | बांधकामांच्या साहित्याशी संबंधित दुकानं तसंच व्यवसायांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित दुकानं आणि व्यवसाय हे अन्य अत्यावश्यक व्यवसायांसाठी लागू वेळेच्या मर्यादेपेक्षा जास्त वेळ सुरु ठेवता येऊ... Read more »

नवजात शिशु देखभाल युनिट (एनआयसीयू) व बालरोग विभागाच्या स्थापनेसाठी १.२५ कोटी खासदार निधी, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचा पुढाकार..

ठळक मुद्दे : ✓ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतून उभारणार शास्त्रीनगर सामान्य रुग्णालयात कायमस्वरूपी (एनआयसीयू) बालरोग विभाग ✓ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट... Read more »

भिगवन मध्ये कोरोना च्या लढाईत अग्रेसर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी..

| भिगवण | गतवर्षी सुरू झालेला कोरोनाचा संसर्ग आता दुसरा टप्पा संपून गेला तरी थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. त्यामुळे पोलिस आणि आरोग्य कर्मचारी नेटाने आपलं काम पूर्ण करताना दिसत आहेत. मात्र... Read more »

विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना टेस्‍ट ; मंठा पोलिसांची दंडात्मक कारवाई..!

| जालना / लोकशक्ती ऑनलाईन | कोरोनाचा संसर्ग वाढत असताना विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांच्या विरोधात पोलिसांनी आणि नगरपंचायतीने गुरुवारी संयुक्तपणे कारवाई केली. यामध्ये नगरपंचायतच्या वतीने विनामास्क फिरणाऱ्या साठ नागरिकांकडून 9,800 रुपये वसूल... Read more »

” राजन स्वत:ची काळजी घेऊन काम कर, किती फिरतोस रे राजा ” असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी आमदार राजन साळवी यांच्याशी साधला संवाद..!

| रत्नागिरी / लोकशक्ती ऑनलाईन | ‘राजन’ मतदारसंघात काय परिस्थिती ? वादळाचा परिणाम किती ? नुकसान कुठपर्यंत ? कोरोनाची परिस्थिती काय ? असा आढावा घेतानाच ‘राजन स्वतःची काळजी घेऊन काम कर, किती... Read more »

अबब.. यू ट्यूबच्या माध्यमातून नितीन गडकरी महिन्याला कमवतात एवढे पैसे..!

| नागपूर / लोकशक्ती ऑनलाईन | देशात कोरोनाने थैमान घातले आहे. यापार्श्वभूमीवर वर्क फ्रॉम होम, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, सोशल मीडिया यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे... Read more »

मोदी आणि मोदींचे व्हेंटिलेटर दोन्हीही फेल..!

| नवी दिल्ली | करोना संसर्ग देशात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. तर अनेक ठिकाणी ऑक्सिजनअभावी रुग्णांना प्राण गमवावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पीएम केअर फंडातून राज्यांना... Read more »

विशेष लेख : आझाद भाऊ मुळे आम्हाला जगण्याचे बळ मिळाले

देणा-या ने देत जावे, घेणा-याने घेत जावे, घेणा-याने एक दिवस देणा-याचे हात घ्यावेत, असे जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणा-या विंदा करदिकरांच्या काव्य पंक्तीप्रमाणे आम्ही जिल्हा परीषदेच्या निवडणुकीत आझाद भाऊंवर ठेवलेला विश्वास त्यांनी मी कोरोना... Read more »

लसीकरण करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य नाही, UIDAI ने केले स्पष्ट..!

| नवी दिल्ली | आधार कार्ड नाही म्हणून कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यास नकार देता येणार नाही, असे निर्देश देत भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय)ने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. लस देणे, उपचार... Read more »

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या आणि डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या पदाधिकार्‍यांशी साधला संवाद..!

| ठाणे | कल्याण-डोंबिवली चे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी झूम मीटिंग द्वारे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या आणि डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या पदाधिकार्‍यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा आणि... Read more »