प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांसाठी महत्वाची घोषणा; हा आहे नवीन बदल..!

| नवी दिल्ली | प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांसाठी केंद्र सरकारने आज तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. ज्यामुळे नियमितपणे कर भरणाऱ्या करदात्यांची कुठल्याही त्रासातून सुटका होईल. फेसलेस मूल्यांकन, फेसलेस अपील, आणि करदात्यांची सनद... Read more »

हा आहे पुणे विद्यापीठातील मुक्या प्राण्यांसाठी झटणारा अवलिया..!

| पुणे | कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे सर्वत्र हाहाकार उडवला आहे. त्यात लॉक डाऊन मुळे सगळे जनजीवन विस्कळित झाले आहे. सर्वसामान्य माणूस या परिस्थितीत पिचला गेला आहे, असे असताना सामान्यांसाठी अनेक राजकीय पक्षांकडून,... Read more »

जबाबदार लोकप्रतिनिधी यांनी अफवा पसरवू नयेत; वन रुपी क्लिनिक चे डॉ. राहुल घुले यांची मनसेच्या आमदारावर अप्रत्यक्ष टिका..!

| डोंबिवली | वन रुपी क्लिनिकचे डॉ. राहुल घुले यांनी व्हिडीओच्या माध्यमातून पाटीदार भवन कोविड सेंटर व ह भ प सावळाराम महाराज क्रीडा संकुल कोविड सेंटर वर स्थानिक मनसेचे आमदार राजू पाटील... Read more »

भारतातील या राज्यात मिळणार मर्यादित पेट्रोल आणि डिझेल, गाडीनुसार असेल प्रमाण..!

| मुंबई | देशातील कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात आता पेट्रोल आणि डिझेल देखील निश्चित मर्यादेत उपलब्ध होत आहे. कोरोना व्हायरसमुळे तेलाच्या टँकरने मिझोरममध्ये जावू शकलेले नाहीत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे,... Read more »

कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या दोन पत्रकारांच्या कुटुंबियांना सरकारने मदत करावी..!

| मुंबई | कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या मराठवाड्यातील दोन पत्रकारांच्या कुटुंबियांना सरकारने घोषणा केल्याप्रमाणे पन्नास लाख रुपये विमा संरक्षण अंतर्गत मदत करावी, अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि... Read more »

#कोरोना व्हायरस MH : आजची सद्यस्थिती; ११ हजार ८८ नवे रुग्ण तर १० हजार १४ कोरोना मुक्त

| मुंबई | आज दिवसभरात राज्यात 11 हजार 88 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर 24 तासात 256 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असून आज... Read more »

कणखर शायर गेले; प्रसिद्ध गझलकार राहत इंदौरी यांचे निधन..!

| भोपाळ | सुप्रसिद्ध आणि प्रत्येकाला आपल्या शायरीतून भुरळ घालणारे शायर राहत इंदौरी यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज सकाळी त्यांनी स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. त्यांच्या निधनाने शायरीचा... Read more »

त्याने थेट कोरोना मुक्त आजीला उचलून नेले घरी, हॉस्पिटल मागत होते अतिरीक्त बिलाचे पैसे..!

| कल्याण | कल्याणमध्ये रुग्णालयाने डिस्चार्ज देण्यास नकार दिल्यानंतर शिवसेना नगरसेवकाने कोरोनामुक्त आजींना रुग्णालयातून उचलून आणल्याची घटना समोर आली आहे. रुग्णालयाने आजींना बिल भरल्याशिवाय डिस्चार्ज देण्यास नकार दिला होता. यानंतर शिवसेना नगसेवक... Read more »

आता गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांना दिलासा, ई पास काढताना गणेशोत्सव पर्याय निवडता येणार..!

| मुंबई | कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत राज्याअतंर्गत प्रवासासाठी ई-पास आवश्यक आहे. ई-पास शिवाय एका जिल्हातून दुसऱ्या जिल्ह्यातही प्रवास करण्यावर बंदी आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात विनाकारण... Read more »

मुंबईत येणाऱ्यांना १४ दिवसांचे क्वारांटाईन अनिवार्य; सरकारी कर्मचारी यांना मात्र परवानगीने सूट..!

| मुंबई | मुंबईत येणा-या नागरिकासांठी मुंबई महानगर पालिकेने आता नवे आदेश काढले आहेत. मुंबईत येणा-या स्थानिक नागरिकांना परत आल्यानंतर १४ दिवस घरातच राहावे लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) हे नवे आदेश... Read more »