वसमत विधानसभेचे आ. चंद्रकांत (राजूभैया) नवघरे यांचा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन तर्फे सत्कार; मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाना न्याय मिळवून देण्याची केली विनंती..

| हिंगोली | वसमत विधानसभेचे कार्यसम्राट आमदार राजूभैया नवघरे यांनी हिंगोली जिल्ह्यातील शिक्षकांचा नवीन परिभाषित निवृत्ती योजना अंतर्गत कपात झालेल्या रक्कमेचा हिशोब जो गेल्या आठ वर्षांपासून सतत पाठपुरावा करूनही जिल्हा परिषद मार्फत... Read more »

सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक एनपीएस बहिष्कारावर ठाम; आधी डिसीपीएस कपातीचा हिशोब, फॅमिली पेन्शन व ग्रॅज्युईटी देण्याची आग्रही मागणी..!

| सोलापूर | सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांनी NPS ची खाती काढण्यासाठी सक्ती करणारी परिपत्रके शिक्षण विभागाच्या वतीने निर्गमित करण्यात आली आहेत. पण सोलापूर जिल्हा जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने वेळोवेळी या प्रक्रियेच्या बाबतीत... Read more »

आता गृहिणींना ही मिळणार घरकामाच्या बदलात ‘ पेन्शन ‘, या पक्षाने जाहीरनाम्यात केली घोषणा..!

| मुंबई / तिरूअनंतपुरम | आई काय करते असे म्हटले तर वाद होतील किंवा तिच्या समर्थनासाठी अनेक मुद्दे समोर येतील. आता घरकाम करणाऱ्या आईसाठी खूशखबर आहे. घरकाम करण्याच्या मोबदल्यात मासिक पेन्शन मिळणार... Read more »

जुनी पेन्शन मधील फॅमिली पेंशन व ग्रॅच्युएटीच्या प्रश्नाला न्याय देणार – मंत्री विजय वडेट्टीवार, जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली होती भेट..!

| चंद्रपूर | काल १७ नोव्हेंबर २०२० ला महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन जिल्हा चंद्रपूरच्या शिष्टमंडळाने मंत्री विजय वडे्टीवार व खासदार बाळू धानोरकर यांची भेट घेतली व यापूर्वी दिलेल्या निवेदनाचे स्मरण... Read more »

अन्यायकारक अंशदायी पेन्शन योजनेच्या विरोधात कर्मचाऱ्यांचा “काळा दिवस” ..!

| पुणे | ०१ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत आलेलया राज्य सरकारी, निम सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरचे जीवन अंधकारमय करणारा जुनी पेन्शन बंद करणारा आदेश आजच्याच दिवशी १५ वर्षांपूर्वी लागू झाला . त्यामुळे... Read more »

१ नोव्हेंबर – संकल्प दिवस..!

राज्य सरकारी, निम सरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीनंतरचे जीवन अंध:कारमय करणारा, परिभाषित जुनी पेन्शन योजना बंद करणारा काळा आदेश राज्यात दिनांक १नोव्हेंबर २००५ पासून लागू झाला. वास्तविक पाहता अखिल... Read more »

३१ ऑक्टोबर : सरकारी कर्मचारी चळवळीतील काळा दिवस..!

१ नोव्हेंबर २००५ रोजी राज्य शासनाने एक शासन निर्णय काढून २००५ नंतर सेवेत येणाऱ्या बांधवांची पेन्शन हिरावून घेतली. पेन्शन कसली कवचकुंडलेच काढून घेतली. शासकीय सेवेत आल्यानंतर आपणास जे स्थेर्य मिळते ते म्हणजे... Read more »

ऐतिहासिक भेट : जुन्या पेन्शनसह इतर प्रश्नांवर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना पोहचली थेट राजभवनात..!

| मुंबई / विनायक शिंदे | १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन संघटनेचे राज्य माध्यम प्रमुख प्राजक्त झावरे पाटील यांच्या... Read more »

जुनी पेन्शन या विषयावर विधान परिषदेत आवाज उठवणार, विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांचे जुनी पेन्शन हक्क संघटनेस आश्वासन..!

| जालना | विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर हे मराठवाडा दोऱ्यावर आले असता आज जालना जिल्ह्यात आमदार तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे यांच्या प्रमुख उपस्थितीत विरोधी पक्षनेते... Read more »

जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या रचनात्मक अभ्यासपूर्ण विरोधामुळे शिक्षण विभागाची चहू बाजूंनी कोंडी, एकीकडे खुलासा तर दुसरीकडे अंमलबजावणी साठी वेळ वाढवणारे निर्णय..!

| पुणे | राज्यातील सर्व मान्यताप्राप्त  अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सध्या लागू असलेल्या परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना... Read more »