कोविड-19 च्या काळात कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मदनवाडीमध्ये “कोरोना योद्धा” सन्मानपत्र देऊन सत्कार..

| इंदापूर / महादेव बंडगर | कोरोना महामारीच्या जागतिक संकटाने संपूर्ण जगाला घेरलेले असतानाही धीरोदात्तपणे या संकटाशी दोन हात करणाऱ्या आरोग्य विभागाचे कर्मचारी, शिक्षक, आशा स्वयंसेविका, महावितरणचे कर्मचारी, भिगवण पोलीस स्टेशनचे कर्मचारी... Read more »

महाविकास आघाडीतील मंत्री विश्वजीत कदम यांनी मंत्री जयंत पाटील यांच्यावर डागली तोफ..

| सांगली | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील काँग्रेसमधील अनेक नेत्यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यानंतर काँग्रेसचे नेते व कृषी राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांनी जयंत पाटलांच्या विरोधात तोफ डागली. महाविकास आघाडीतील पक्षातच फूट... Read more »

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा कोरोना बाधीत.!

| मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. थकवा व अंगात कणकण असल्यानं ४ ते ५ दिवस अजित पवार होम क्वारंटाईन होते.... Read more »

निमगाव केतकी कोविड सेंटर मधील औषध-गोळ्या चोरी प्रकरण तापण्याची चिन्हे; राजवर्धन पाटलांची मृत रुग्णांच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपये भरपाईची मागणी..

| इंदापूर/महादेव बंडगर | राजवर्धन पाटील यांनी आज (दि.23)निमगाव केतकी येथील श्री.बाबासाहेब भोंग यांची भेट घेऊन उपोषण मागे घ्यावे, यासंदर्भात चर्चा केली. व या कोविड सेंटरमध्ये मृत्युमुखी पडलेल्या कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना सरकारने... Read more »

जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी इंदापुरचा पाहणी दौरा.

| इंदापूर/ महादेव बंडगर | गुरुवारी (दि 22 ऑक्टोबर) भिगवण शेटफळगडे गटात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ निर्मलाताई पानसरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री बाबुराव आप्पा वायकर , जिल्हा परिषद सदस्य हनुमंतनाना बंडगर,... Read more »

भाजपवर गंभीर आरोप : गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केल्याने मला पक्ष सोडायला भाग पाडले..

| मुंबई | एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णयनंतर राज्याच्या राजकारणात अनेक गौप्यस्फोट होऊ लागले आहेत. खडसेंच्या राजीनाम्यानंतर आता माजी आमदार आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी भाजपावर गंभीर आरोप केले... Read more »

भाजप कार्यकर्त्यांनीच केला विरोधी पक्षनेत्यांचा निषेध..!

| सांगली | अतिवृष्टीमुळे सगळीकडे सारखेच नुकसान झाले आहे. तुमच्या गावात काय वेगळे असणार ? त्यामुळे ते काय बघायचे, असे वक्तव्य करून नुकसानग्रस्त भागाची पाहणी टाळणाऱ्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर... Read more »

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पाहणी दौऱ्यावेळी अनुपस्थित राहणे ग्रामसेवकाला पडले महागात; एक दिवसाची विनावेतन करून पदभारही काढून घेतला, इंदापूर गटविकास अधिकाऱ्यांची कारवाई..

| इंदापूर / महादेव बंडगर | पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.निर्मला ताई पानसरे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बाबुराव वायकर, जिल्हा परिषद सदस्या वैशालीताई पाटील, जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव बंडगर हे गुरुवार... Read more »

पीक नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट मदत द्या :- संभाजी ब्रिगेड

| सोलापूर / महेश देशमुख | अतिवृष्टीमुळे माढा तालुक्यातील शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सरसरकट आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी मराठा सेवा... Read more »

रोटरी क्लब ऑफ भिगवण च्या वतीने पोलीस स्टेशन, विविध ग्रामपंचायतींना मास्क व सॅनिटायझरचे वाटप…

| इंदापूर/ महादेव बंडगर | भिगवण रोटरी क्लब च्या वतीने कोरोना महामारीच्या काळातही अविरत जनसेवेत असणाऱ्या भिगवण पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र, पोस्ट ऑफिस तसेच भिगवण, तक्रारवाडी, मदनवाडी आदी ग्रामपंचायतींना आज बुधवार... Read more »