धक्कादायक : रेल यात्री वेबसाईट वरील तब्बल ७ लाख लोकांचा डेटा लीक..!

| नवी दिल्ली | भारतात अनेक वेबसाइट्सचा वापर रेल्वेची चौकशी करण्यासाठी केला जातो. तसेच, रेल्वेचे तिकिट बुक करण्यासाठी अनेक थर्ड पार्टी वेबसाइट्स आहेत, ज्या तिकिटे देखील बुक करतात. यातील एक ‘रेल यात्री’... Read more »

नवीनच : खाजगी रेल्वे चालक ठरवणार कोणता थांबा घ्यायचा ते..!

| नवी दिल्ली | खाजगी रेल्वे चालकांना हव्या त्या स्टेशनवर रेल्वे थांबवण्याचे स्वांतंत्र्य देण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय ट्रान्सपोर्टरने प्रसिद्ध केली आहे. देशात १५० खाजगी रेल्वे गाड्या देशभरातील १०९ मार्गांवर चालवण्यात येणार आहे.... Read more »

अभिमानास्पद : रेल्वे ने रचला नवा इतिहास, २५१ डबे घेऊन धावली मालगाडी ..!

| नागपूर | रेल्वेने पहिल्यांदाच २.८ किमी लांबीची मालगाडी चालवून नवा इतिहास रचला आहे. या मालगाडीला २५१ डबे होते. सुपर पायथन ‘शेषनाग’ असे या मालगाडीला नाव देण्यात आले आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल... Read more »

केंद्राचा रडीचा डाव सुरू – मंत्री परब

| मुंबई | केंद्र सरकारकडे आम्ही अधिकच्या रेल्वेची मागणी केल्यानंतर केंद्र सरकारने आम्हाला मध्यरात्री रेल्वेचं वेळापत्रक पाठवलं. त्यातील बहुतेक गाड्या दुपारी १२च्या आत सोडायच्या होत्या. ईदची ड्युटी आटोपून सकाळी घरी गेलेले पोलीस... Read more »

२०० विशेष ट्रेन धावणार.. हे आहेत नियम..!

| मुंबई | कोरोनाच्या संकटामुळे रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने निर्णय घेतला होता. दरम्यान, परप्रांतीय मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी श्रमिक रेल्वे सुरु करण्यात आल्या आहे. मात्र,... Read more »

गंभीर : रेल्वेच्या ढिसाळ नियोजनामुळे दिल्लीहून परतणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल..!
मात्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन मुळे मिळाला दिलासा..!

| मुंबई & नवी दिल्ली | लॉकडाऊन झाल्यापासून दिल्लीत युपीएससीची तयारी करण्यासाठी गेलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी रेल्वेने काल घरी पोहचले.. संपूर्ण माहिती अशी की, जी विशेष ट्रेन रेल्वेने दिली होती त्या ट्रेनचा संपूर्ण... Read more »

आता ट्रेन ला ३० जूनपर्यंत थांबा..! तिकिटे रद्द..!

| नवी दिल्ली | देशात सामान्य रेल्वे सेवा सध्या तरी सुरु करण्यात येणार नाही. रेल्वेने ३० जून किंवा त्याआधी प्रवास करण्यासाठी बुक केलेली सर्व तिकीटं कॅन्सल केली आहेत. रेल्वने याआधी १७ मेपर्यंत... Read more »

काही मिनिटात रेल्वेची बक्कळ कमाई..!

| नवी दिल्ली | कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात जवळपास महिन्याभराहून अधिक काळासाठी ठप्प असणारी भारतीय रेल्वे सेवा पुन्हा एकदा टप्प्याटप्प्याने सुरु होण्याच्या रुळावर आली आहे. खुद्द रेल्वेमंत्री आणि... Read more »

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून ‘ मिशन UPSC’ फत्ते..!
१६ तारखेला सुटणार विशेष ट्रेन..!

| ठाणे/दिल्ली | दिल्लीत UPSC स्पर्धा परीक्षा तयारीसाठी गेलेल्या आणि लॉकडॉऊनमुळे अडकलेल्या १६०० मराठी विद्यार्थ्यांचा महाराष्ट्रात परतण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे. दिल्लीतील अडकलेल्या या मराठी मुलांची परतण्याची व्यवस्था करण्यासाठी डॉ श्रीकांत... Read more »

देशोधडीला लागलेल्या मजुरांना रेल्वेचे तिकीट माफ करता येत नाही का?
गुजरातच्या कार्यक्रमाचा दाखला देत सोनिया गांधींची केंद्र सरकारवर टीका..

| नवी दिल्ली | केंद्र सरकारने परदेशात अडकलेल्या भारतीयांना राष्ट्रीय कर्तव्य म्हणून विमानाने निशुल्क परत आणले. मात्र, त्याच सरकारला लॉकडाऊनमुळे देशोधडीला लागलेल्या मजुरांना रेल्वेचे तिकीट माफ करता येत नाही का, असा थेट... Read more »