कोरोनामुळे अनाथ झालेल्या सहा विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसने उचलला शैक्षणिक खर्च..!

| ठाणे | कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या अनाथ मुलांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक दायित्व म्हणून शैक्षणिक खर्च देण्याबाबतचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्याचे... Read more »

नवी मुंबईत १००१% सत्ता परिवर्तन होणार , ही काळ्या दगडावरची रेघ आहे – सुप्रिया सुळे

| नवी मुंबई |आगामी नवी मुंबई महानगरपालिकेत सत्ता परिवर्तुन होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. त्या नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात... Read more »

बॉलिवूड उत्तरप्रदेशात हलविण्याच्या हालचाली, योगी आदित्यनाथ आज घेणार प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शकांची भेट..!

| मुंबई | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबई फिल्म इंडस्ट्रीच्या धर्तीवर उत्तर प्रदेशमध्येही फिल्म सिटी बनवण्याची घोषणा केली होती. यासाठी त्यांच्या सरकारने नोएडामध्ये जागाही दिली असून बांधकामांचे काम वेगाने सुरू आहे. याच... Read more »

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केली मदनवाडी परिसरातील नुकसानीची पाहणी..

| इंदापूर / महादेव बंडगर | दि.14 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या मदनवाडी तलावाच्या सांडावा फुटीची व शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी शुक्रवारी (दि. 16 सप्टेंबर) महाराष्ट्र राज्याचे सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तामामा भरणे आणि... Read more »

मुख्यमंत्री, मंत्री आणि खासदार यांच्या प्रतिज्ञापत्रावर चुकीची माहिती भरली असल्याचा आक्षेप..!

| मुंबई | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचे सुपूत्र आदित्य ठाकरे आणि एनसीपी खासदार सांसद सुप्रिया सुळे यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व नेत्यांवर निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्तीची चुकीची... Read more »

“माझे कुटुंब, माझी जबाबदारी” उपक्रमांतर्गत अकोले येथे 673 लोकांची तपासणी; घेतलेल्या 25 स्वाबपैकी 1 रुग्ण पॉझिटिव्ह.

| इंदापूर / महादेव बंडगर | जिल्हा परिषद व इंदापूर पंचायत समिती यांच्यामार्फत आदरणीय नामदार दत्तामामा भरणे, खासदार सुप्रियाताई सुळे मार्गदर्शनाखाली भिगवण शेटफळगडे जिल्हा परिषद गटांमधील अकोले मधील गावठाण , वायसेवाडी,धायगुडे वाडी,दराडे... Read more »

अकोले आणि डाळज गावाची होणार संपूर्ण तपासणी- जि. प सदस्य हनुमंत बंडगर

| इंदापूर / महादेव बंडगर | पुण्यामध्ये आता शहरांपाठोपाठ ग्रामीण भागात ही कोरोणाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे.हा संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने व कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनानेही कंबर कसली आहे.... Read more »

जिम सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक..! मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळाला आश्वासन..!

| मुंबई | कोरोना प्रसाराचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य सरकारनं जलतरण तलावांसह जिम आणि चित्रपटगृह बंद करण्याचा निर्णय सुरूवातीच्या टप्प्यांमध्ये घेतला होता. लॉकडाउन लागू झाल्यापासून राज्यातील जिम बंद असून, त्या सुरू... Read more »

प्रिया बेर्डे यांच्या राजकीय घड्याळाची टिक टिक सुरू होणार..!

| मुंबई | सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत ७ जुलै रोजी त्यांच्या पक्षप्रवेशाचा... Read more »

व्यक्तिवेध : हिमालयाएवढ्या उंच पित्याची प्रतिभा समर्थपणे प्रवाहित ठेवणारी गंगा – सुप्रिया सुळे..!

सध्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांची दुसरी पिढी व तिसरी पिढी आपले नशीब आजमावत आहे. आपल्या राजकीय परंपरेचा जास्तीत जास्त आधार घेऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपडत आहेत परंतु या सर्वांमध्ये आपल्या राजकीय परंपरेचा... Read more »