| पुणे/ महादेव बंडगर | प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न महाराष्ट्रात नेहमीच गाजतो. त्याला हे वर्ष सुद्धा अपवाद राहिले नाही. भाजप सरकार ने ऑनलाइन बदल्यांचा कायदा आणून मोठ्या संख्येने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या केल्या.... Read more »
| सोलापूर / महेश देशमुख | राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका जाहीर होऊन आचारसंहिता लागू झालेली आहे. पुणे, औरंगाबाद, नागपूर पदवीधर मतदारसंघाची व पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणुका लढण्याची भूमिका... Read more »
गुहागरचे माजी आमदार आणि उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष डॉक्टर विनय नातू यांनी लॉकडाऊनच्या काळात शिक्षकांच्या पगाराचे आणि कामाचे मूल्यमापन करावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ही बातमी... Read more »
मागील आठ महिन्यात एकीकडे जीवाची पर्वा न करता, स्वतःच्या सेवानिकषात बसत नसलेले व कुठलेही प्रशिक्षण दिलेले नसताना कोरोना काळात आपत्कालीन परिस्थिती समजून घेत शिक्षकांनी प्रत्यक्ष फिल्ड वर उतरत पोलीस व आरोग्य विभाग... Read more »
| मुंबई | कोरोना संक्रमण प्रादुर्भावामुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालय जरी बंद असले तरी एप्रिल महिन्यापासून ऑनलाइन अध्यापनाची प्रक्रिया सुरू आहे विद्यार्थी पालक शिक्षक सतत सात महिने ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत सहभागी आहेत.... Read more »
| लातूर | अध्यापनाव्यतिरिक्त इतर सर्व कामांत गुंतलेल्या शिक्षकांना आता जिल्हाधिकारी कार्यालयाची आवराआवर करण्याचे कामही प्रशासनाने सोपवले आहे. कोरोना काळात ऑनलाइन अध्यापन, सर्वेक्षणे, नाकाबंदी अशी पडतील ती कामे शिक्षकांना करावी लागली आहेत.... Read more »
| ठाणे | राज्यातील शिक्षकाना पीएफ स्लिप मिळत नाहीत. म्हणुन हजारो अनुदानित शाळेतील शिक्षकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. म्हणून शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांप्रमाणे अनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे लेख्याबाबत महालेखापाल... Read more »
| अहमदनगर | स्वराज्य मंडळाच्या वाढत्या जनाधाराला पाहून पायाखाली वाळू नसल्यागत इतरांकडून बेफाम आरोप होत आहेत, स्वराज्य प्राथमिक शिक्षक मंडळ उभे राहिल्यापासून मंडळाची काम करण्याची पद्धत, नीतिमत्ता, खरेपणा या गोष्टींचा अनुभव आलेल्या... Read more »
| अहमदनगर / अजिंक्य फापाळे | अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या अवाजवी व्याजदरा विरोधात जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक स्वराज्य मंडळाच्या महिला रणरागिनीनी बँकेवर निवेदनाच्या माध्यमातून हल्लाबोल केला. तात्काळ व्याजदर कमी न झाल्यास... Read more »
| मुंबई | शाळा प्रत्यक्ष सुरू होण्याबाबत अद्यापही अनिश्चितता असून ऑनलाइन वर्गाचाच पर्याय सध्या समोर आहे. शिक्षकांना त्यांच्या ऑनलाइन अध्यापनाचा आढावा सादर करणे शिक्षण विभागाने बंधनकारक केले आहे. मात्र, सध्या घरोघरी सर्वेक्षणात... Read more »