आढावा बैठकीत गटविकास अधिकाऱ्यांना धरले धारेवर; भिगवणला होणार संस्थात्मक विलगिकरणाची सुविधा..

| भिगवण/महादेव बंडगर | भिगवण ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आढावा बैठकीत इंदापूर पंचायत समिती उपसभापती,सरपंच,उपसरपंच,सदस्य यांनी इंदापूर चे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांना चांगलेच धारेवर धरले. कोरोना बाबतच्या अडचणी व प्रश्नांची... Read more »

लसीकरणासाठी ग्रामस्थ प्राथमिक आरोग्य केंद्रात; कर्मचाऱ्यांचा मात्र तपासच नाही..!

| पुणे | भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्र नेहमीच आपल्या गलथान कारभारामुळे चर्चेत असते.आज पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय सर्वसामान्य जनतेला आणि पत्रकारांनाही आला. निमित्त होते पंचेचाळीस वर्षावरील नागरिकांना देण्यात येणाऱ्या कोरोना लसीचे.आरोग्य विभागाच्या... Read more »

छत्रपती चे संचालक अनिल बागल यांच्यावर प्राणघातक हल्ला..

| भिगवण/ महादेव बंडगर | छत्रपती साखर कारखान्याचे संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूरचे संचालक अनिल बागल यांच्यावर आज (दि.१मे) पिंपळे (ता. इंदापूर) येथे प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये बागल... Read more »

भिगवण मधील सुदर्शन ट्रेडर्स या दुकानात चोरी;अज्ञात व्यक्तीने काउंटरशेजारी ठेवलेले 7 लाख रुपये केले लंपास..

| इंदापुर/ महादेव बंडगर | भिगवण येथील सुदर्शन ट्रेडर्स नावाच्या गोळ्या बिस्किटांची होलसेल विक्री करणाऱ्या दुकानाच्या काउंटरशेजारी ठेवलेल्या बॉक्समधील सात लाख रुपये रोख रकमेची कापडी पिशवी अज्ञाताने पाळत ठेवून लंपास केली आहे.याबाबत... Read more »

धोकादायक ऊस वाहतुकीचा पहिला बळी ; भिगवन-बारामती रोडवर अपघातात मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू.

| इंदापूर/ महादेव बंडगर | भिगवन बारामती रोडवर धोकादायक पद्धतीने होत असलेल्या ऊस वाहतुकीविषयी दि.2 सप्टें. रोजी सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी 7.30 वाजता ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टर ने... Read more »

भिगवण-बारामती रस्त्याचा प्रवास ठरतोय जीवघेणा..ऊस वाहतुकीच्या वाहनांसाठी नियमावली आवश्यक..

| इंदापूर / महादेव बंडगर | सध्या नुकताच सुरू झालेला ऊसाचा गळीत हंगाम आता कुठे सुरळीत सुरू झालेला आहे. अजून सहकारी साखर कारखाने सर्वत्र झालेल्या जोरदार पावसाने पूर्ण क्षमतेने सुरूही नाहीत असे... Read more »

भिगवण पोलिसांकडून 15 लाख 9 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नागरिकांना विना खर्च परत..

| इंदापुर / महादेव बंडगर | पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिलेल्या सूचनेनुसार बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस स्टेशनच्या वतीने विशेष मोहीम राबवून दिनांक 1... Read more »

सावधान भिगवण ते डाळज टप्पा ठरतोय चोरांचे माहेरघर; गुन्हेगारांचे धाडस वाढतेय की पोलिसांचा दरारा कमी होतोय? याचं आत्मचिंतन करण्याची गरज..

| इंदापूर/ महादेव बंडगर | पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण ते डाळज नं-3 टप्प्यादरम्यान वाहनचालकांना अडवून लुटण्याचे, मारहाण करून किमती ऐवजाच्या चोऱ्यांचे प्रमाण सातत्याने वाढत असून नेमकं चोरांचं धाडस वाढतेय की पोलिसांचा दरारा... Read more »

भिगवनच्या वाहतुकीला शिस्त लागणार केव्हा; वाहतुककोंडीने नागरिक हैराण.

| इंदापूर / महादेव बंडगर | भिगवन च्या वाहतुकीला शिस्त लागणार केव्हा? सर्वसामान्य नागरिकांमधून सध्या आवर्जून चर्चिला जाणारा एकमेव प्रश्न. भिगवनमध्ये धान्य बाजारामध्ये येणाऱ्या शेतकर्‍यांचे प्रचंड हाल होत असून भिगवण येथे दर... Read more »