| मुंबई | कोरोना संसर्गाचा फटका राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नियोजनानुसार २२ जूनपासून प्रारंभ होणारे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. सोमवारी (दि.१८) कामकाज सल्लागार... Read more »
| मुंबई | राज्यात दिवसभरात तब्बल 1602 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 27 हजार 524 वर पोहोचला आहे. राज्यात आज दिवसभरात 512 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना... Read more »
| कल्याण | केडीएमसीच्या वतीने २५ मे पासून शून्य कचरा मोहीम राबविण्यात येणार आहे. येथील पश्चिमेकडील नागरीकांची आधारवाडी डंपिंग ग्राउंडमुळे होणा-या त्रासातून सुटका करण्याच्या दृष्टीने ही मोहीम संपूर्ण महापालिका क्षेत्रात राबविली जाणार... Read more »
| मुंबई | विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे सर्व ९ उमेदवारांचा शपथविधी सोमवारी विधान परिषदेत सभापतींच्या उपस्थित पार पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या कालवधीच्या आत... Read more »
| मालेगाव | मालेगाव हे महाराष्ट्रातील कोरोनाची झपाट्याने वाढ होणारे हॉटस्पॉट केंद्र बनले आहे. विशेष म्हणजे मालेगावचे महापालिका आयुक्त, सहायक आयुक्तांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही... Read more »
| मुंबई | राज्यात गावांमध्ये घेतल्या जाणाऱ्या ग्रामसभांना पुढील आदेशापर्यंत, तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या बैठका सर्व आवश्यक... Read more »
| नागपूर | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पक्षाने विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्याने ते संतापले आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यावर तोफ डागली आहे. त्याला काही प्रमाणात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी... Read more »
| मुंबई | राज्यात आज कोरोनाच्या तब्बल 1495 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 25,922 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 54 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला... Read more »
| जळगाव | विधान परिषद निवडणुकीचं वार वाहू लागलं असताना भाजपातील इच्छुकांचा असंतोष आता बाहेर पडू लागला आहे. भाजपानं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्यांना उमेदवारी दिल्यानं नाराजीचा सूरही उमटू लागला आहे. त्यावर... Read more »
| पुणे | छत्रपती संभाजी महाराजांच्या ३५९ व्या जयंती १४ मे रोजी (तारखेप्रमाणे) साजरी करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या... Read more »