शिवसेनेच्या उमेदवार पुत्राचा राष्ट्रवादीच्या आमदाराच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप..!

| सोलापूर | महाविकास आघाडीत थोड्या फार कुरबुरी सुरू आहेत हे सत्य असले तरी आता मात्र शिवसेना उमेदवाराच्या पुत्राने राष्ट्रवादीच्या आमदारावर खोटे प्रमाणपत्र निवडणुकीत वापरले म्हणून आरोप केले आहेत. हे प्रकरण आहे... Read more »

काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे भूतं; चंद्रकांत पाटलांचा घणाघात..!

| सांगली | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आणि त्यांच्या वडिलांचा देवावर विश्वास होता. पण उद्धव ठाकरे यांनी सोबत घेतलेल्या दोन भुतांचा देवावर विश्वास नाही, त्यामुळं तुमची पण देवावर श्रद्धा नाही असे आता म्हणावे... Read more »

आधी पिता, आता पुत्र..! ही जोडगोळी सामान्य नागरिकांसोबत आपल्या हक्काच्या शिवसैनिकांची देखील घेत आहेत काळजी..!

| कल्याण | ठाणे शहर आणि जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या कोविडग्रस्त शिवसैनिकांना धीर देण्यासाठी पालकमंत्री  श्री एकनाथ शिंदेनंतर आता कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे देखील कोविड वार्ड मध्ये जात असल्याचे पाहायला मिळत... Read more »

मंत्री एकनाथ शिंदे यांचे पुन्हा कौतुकास्पद कार्य, महाड दुर्घटनेतील मोहम्मद बांगी व अहमद शेखनाग या चिमुरड्यांचे स्वीकारले पालकत्व..!

| मुंबई | महाड येथील इमारत दुर्घटनेत आई-वडील गमावलेल्या दोन चिमुरड्यांसाठी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे धाऊन आले आहे. या दोन्ही मुलांचे शिंदे यांनी पालकत्व स्वीकारले असून त्यांच्या खात्यावर प्रत्येकी १० लाख... Read more »

नुसते ट्विटर वर टिव टिव करून कामे होत नाहीत, त्यासाठी घराबाहेर पडावे लागते ; खा. डॉ शिंदे यांचा आ. राजू पाटील यांना खोचक टोला..!

| डोंबिवली | सध्या कोरोनाच्या संकटात अख्खा देश लढत असताना विरोधी पक्षाकडून सरकारला काही प्रश्नांवरून टार्गेट केले जात आहे. सध्या राज्याच्या तिजोरीत आर्थिक खडखडाट असल्याने अनेक प्रकल्पांना ब्रेक लागला आहे तर काही... Read more »

” हे प्रेम कोणता नेता देतो का..?” एका शिवसैनिकाचे हृदयस्पर्शी पत्र..!

| ठाणे | कोणत्याही संकट काळात पुढे येऊन काम तडीस नेण्यासाठी शिवसैनिक नेहमीच अग्रेसर असतात. कोरोना संकटकाळात देखील जनसामान्यांच्या सेवेसाठी प्रत्यक्ष मैदानावर उतरून काम करण्यात शिवसेना पक्ष आघाडीवर आहे. त्यातून अनेक शिवसेनेचे... Read more »

राजस्थानात ऑपरेशन कमळ फसले; हा राजकीय विकृतीचा पराभव ; सामनातून खरपूस टीका..!

| मुंबई | गेल्या महिनाभरापासून राजस्थानात सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. सचिन पायलट यांचे काँग्रेसमध्ये पुनरागमन झाले. यानंतर राजस्थानातील राजकीय नाट्याचा ३३ दिवसांनंतर शेवट झाला. मंगळवारी पायलट आणि समर्थक... Read more »

शंकरराव गडाखांचा अधिकृत सेनेत प्रवेश; नगर मध्ये पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून काढणार..!

| मुंबई | अपक्ष आमदार आणि राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री येथे आज हातात शिवबंधन बांधून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे... Read more »

त्याने थेट कोरोना मुक्त आजीला उचलून नेले घरी, हॉस्पिटल मागत होते अतिरीक्त बिलाचे पैसे..!

| कल्याण | कल्याणमध्ये रुग्णालयाने डिस्चार्ज देण्यास नकार दिल्यानंतर शिवसेना नगरसेवकाने कोरोनामुक्त आजींना रुग्णालयातून उचलून आणल्याची घटना समोर आली आहे. रुग्णालयाने आजींना बिल भरल्याशिवाय डिस्चार्ज देण्यास नकार दिला होता. यानंतर शिवसेना नगसेवक... Read more »

” शेवटी बेडकीन फुगून फुगून फुटते” ; ठाण्यात सध्या गाजतय हे पत्र..!

| ठाणे | मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना नुकताच जामीन मिळाला असून ते पोलीस कोठडीतून बाहेर आले आहेत. दरम्यान त्यांच्यावर तडीपारीची नोटीस मात्र कायम आहे. विशेष म्हणजे या सगळया प्रकारामागे पालकमंत्री असल्याचे... Read more »