| ठाणे | राज्यातील शिक्षकाना पीएफ स्लिप मिळत नाहीत. म्हणुन हजारो अनुदानित शाळेतील शिक्षकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. म्हणून शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांप्रमाणे अनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे लेख्याबाबत महालेखापाल... Read more »
| अहमदनगर | स्वराज्य मंडळाच्या वाढत्या जनाधाराला पाहून पायाखाली वाळू नसल्यागत इतरांकडून बेफाम आरोप होत आहेत, स्वराज्य प्राथमिक शिक्षक मंडळ उभे राहिल्यापासून मंडळाची काम करण्याची पद्धत, नीतिमत्ता, खरेपणा या गोष्टींचा अनुभव आलेल्या... Read more »
| अहमदनगर / अजिंक्य फापाळे | अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या अवाजवी व्याजदरा विरोधात जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक स्वराज्य मंडळाच्या महिला रणरागिनीनी बँकेवर निवेदनाच्या माध्यमातून हल्लाबोल केला. तात्काळ व्याजदर कमी न झाल्यास... Read more »
| मुंबई | शाळा प्रत्यक्ष सुरू होण्याबाबत अद्यापही अनिश्चितता असून ऑनलाइन वर्गाचाच पर्याय सध्या समोर आहे. शिक्षकांना त्यांच्या ऑनलाइन अध्यापनाचा आढावा सादर करणे शिक्षण विभागाने बंधनकारक केले आहे. मात्र, सध्या घरोघरी सर्वेक्षणात... Read more »
| दौंड / महादेव बंडगर | महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या दौंड तालुका अध्यक्षपदी आप्पा जगताप यांची निवड करण्यात आली आहे तर महासचिवपदी हौशीराम गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. तसेच... Read more »
| पुणे | राज्यातील सर्व मान्यताप्राप्त अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सध्या लागू असलेल्या परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना... Read more »
| सांगली | महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या ‘ माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ या मोहिमेवर सांगली जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी एकत्रित बहिष्कार टाकला आहे. आज सांगली जिल्हा समन्वय समिती मार्फत शिक्षणाधिकारी यांना... Read more »
| नागपूर | राज्यातील जवळपास प्रत्येक ठिकाणी शिक्षकांना माझे कुटुंब, माझी जबाबदारी या कामासाठी जुंपले जात आहे. शासनाच्या या योजनेच्या रूपरेषेत शिक्षकांनाच कुठेही उल्लेख नसताना त्यांना या कामी जुंपले जात आहे. राज्यात... Read more »
| पुणे / विनायक शिंदे | राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगातील तरतुदीप्रमाणे आश्वासित प्रगती योजना लागू झालेली आहे. पुणे जिल्हा परिषदेने नुकतीच १०वर्षे पूर्ण झालेल्या ७७ ग्रामसेवकांच्या वेतनश्रेणी मध्ये वाढ दिली... Read more »
| ठाणे | महाराष्ट्र राज्य नपा व मनपा शिक्षक संघ यांच्यामार्फत दरवर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक, आदर्श मुख्याध्यापक व आदर्श शाळा पुरस्कार वितरित केले जातात. भिवंडी महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत असलेले उपक्रम... Read more »