| पुणे | पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज आठ रुग्णवाहिका सामाजिक उद्देशाने प्रदान केल्या गेल्या. या पैकी पुणे, बारामती व कर्जत साठी दिलेल्या रुग्णवाहिका कार्डिअँक स्वरुपाच्या असून उर्वरित पाच रुग्णवाहिका साध्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी या रुग्णवाहिका आज पुणे येथे विधान भवन परिसर येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान केल्या. या कार्यक्रम प्रसंगी शिरूर चे आमदार अशोक पवार , पारनेरचे आमदार निलेश लंके , पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतारे , माजी कृषी सभापती सुजाता पवार , बारामती नगर परिषदेचे जेष्ठ नगरसेवक किरण गुजर उपस्थित होते .
कोविडच्या काळात अनेकांना पुण्याला हलविताना रुग्णवाहिकांची नितांत गरज भासते. त्यातही कार्डिअँक रुग्णवाहिका वापरताना त्याला भरमसाठ भाडे आकारले जाते, जे भरणे सामान्यांना शक्य होत नाही. ही बाब विचारात घेत तीन कार्डिअँक रुग्णवाहिका व इतर पाच साध्या रुग्णवाहिका प्रदान करण्यात आल्या आहेत.
भोर वेल्हा भागासाठी शिवाजीराव शिवतारे प्रतिष्ठानला, पारनेर अहमदनगरसाठी निलेश लंके प्रतिष्ठान, दौंडसाठी दौंड शुगर या कारखान्यास, शिरुर भागासाठी रावलक्ष्मी फाऊंडेशनला, कर्जत जामखेड विभागासाठी कर्जत जामखेड इंटीग्रेटेड डेव्हलपमेंट फाऊंडेशनला, इंदापूरच्या लोकांसाठी भगवानराव भरणे प्रतिष्ठान, बारामतीतील उपजिल्हा रुग्णालयास, तर पुणे शहरासाठी धनकवडी येथील श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळास या रुग्णवाहिका प्रदान करण्यात आल्या आहेत.
रुग्णांना वाजवी दरात रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी, त्यांच्यावरचा आर्थिक बोजा कमी व्हावा या उद्देशाने ना नफा ना तोटा या तत्त्वावर या रुग्णवाहिका रुग्णांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या रुग्णवाहिकांमुळे पुणे, बारामती, कर्जत, भोर वेल्हा, शिरुर, इंदापूर, अहमदनगर, दौंड या भागातील रुग्णांना दिलासा प्राप्त होणार आहे. सर्व सोयींनी सुसज्ज अशा या रुग्णवाहिका आहेत.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम . - सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा
- लोकसभा निवडणुकीत मतदानात होतेय हेराफेरी ? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचं सत्य
- कंपनी असावी तर अशी… IT कंपनीने बाजारपेठेत उडवली खळबळ, लाभांशाची करणार लयलूट
- मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’, उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप दाखवत बोचरी टीका
- वसुली करणाऱ्यांना वसुली सोडून तसेही दुसरे काही सुचते असे नाहीच.
- निंबाळकर VS मोहिते पाटील; माढा मतदारसंघात कोणाचे वर्चस्व, कोणाकडे किती संपत्ती ?
- बारामतीमधून ‘शरद पवार’ही मैदानात, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एकच चर्चा
- ‘एका व्यक्तीची इच्छा..’; संविधान बदलण्यासाठी ‘रामायण’ फेम गोवील यांचा पाठिंबा?
- तिसरीच्या विद्यार्थ्याची स्कूल फी 30 हजार रुपये, सोशल मीडियात पालकांचा रोष
- ‘तारक मेहता…’ मधून तिसऱ्या सोनूचीही अचानक एक्झिट? निर्माते चौथ्या सोनूच्या शोधात!
- नाराजीनाट्यामुळे मविआचं गणित बिघडणार? ‘या’ दोन जागांवरुन काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये वाद
- रेल्वेचे तिकीट सामान्य पण… तरीही प्रवास मात्र “स्लीपर” चा
- माढ्याचा कोंडी फुटली, धैर्यशील मोहिते पाटील तुतारी फुंकणार, शरद पवारांनी गणित जुळवलंच!
- बाळासाहेबांचा कायम काँग्रेसला विरोध, मात्र उद्धव ठाकरेंचा काँग्रेस आणि शरद पवारांसोबत घरोबा, नारायण राणेंचा हल्लाबोल ..
- ‘आताचे महाराज खरे वारसदार नाहीत, ते दत्तक आहेत’, संजय मंडलिक यांचं वादग्रस्त विधान
- छगन भुजबळांच्या फार्महाऊसवर ड्रोन उडवणारा ‘तो’ कोण? समोर आली मोठी माहिती
- माझा उपभोग घेतला, लोखंडी रॉडने मारलं; भाजपा खासदार रामदास तडस यांच्या सूनेचे गंभीर आरोप; ‘मोदी तुमचा परिवार…
- मध्य रेल्वे मार्गावर चाळीसगावला तीन दिवस मेगाब्लॉक; 10 ट्रेन रद्द, वाचा सविस्तर
- उद्धव ठाकरेंची धडपड मुख्य विरोधी पक्ष होण्यासाठीच ??
सभेत भाजपवर तोंडसुख घेणाऱ्या उद्धव ठाकरे गटाची वास्तवात भाजपशी लुटूपुटूची लढाई ?? - संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार, संजय निरुपम यांचा गौप्यस्फोट
- शिवसेना मुख्यनेते तथा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृवाखालील सरकारने जाहीर व अंमलबजावणी केलेली विदर्भातील लोकहिताची कामे व विविध कार्यक्रमांची माहिती शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिली पत्रकार परिषदेत
- ‘जर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, तर देशात कधीच…,’ निर्मला सीतारमन यांच्या पतीच्या विधानामुळे खळबळ, ‘देशात मणिपूर…’
- बीड मधून लीड कुणाला ???3M आणि 3B ठरवणार…
वरकरणी भाजप साठी सोप्प्या वाटत असलेल्या बीड लोकसभेचा लेखाजोखा - इंदापुरात देवेंद्र फडणवीस यांचा नवा डाव …. शरद पवारांचे खंदे समर्थक अजित दादांसाठी काम करणार ???
सोनाई डेअरी चे चेअरमन प्रवीण माने जाहीर करणार भूमिका ?? - सुप्रिया ताईंचा संस्कारांचा फुल्लटॉस ….संजय शिरसाठ यांचा उत्तुंग षटकार…..
राजकीय धूळवडीमध्ये आला नवा रंग…. - पेण नगरीत रंगला गुरुजींच्या क्रिकेट चा सोहळा… कर्जत तालुका ठरला अव्वल…!!!
पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी आयोजित स्पर्धेत १५ तालुक्यांचा सहभाग… - अकोला लोकसभेसाठी प्रहार पक्षाचा पाठिंबा कुणाला ? बच्चू कडू बैठकीत घेणार निर्णय
- एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार; शरद पवार यांना जबरदस्त झटका
- कंगना रणौतसोबत फोटोत दिसणारी व्यक्ती अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम ? काय आहे सत्य
- भाजपामध्ये कधीच फूट पडली नाही; फडणवीसांनी जाहीर कार्यक्रमात सांगितलं
- सूर्याच्या कमबॅकनंतर कशी असेल मुंबईची Playing 11, ‘हे’ मोठे बदल होणार?
- वल्गना करणारे आदित्य ठाकरे-वरुण सरदेसाई कुठे गेले? तिकीट मिळताच श्रीकांत शिंदेंचा प्रश्न
- ‘मोदी कधी समोर आले तर लोक त्यांना रस्त्यावर….’ संजय राऊतांचा हल्लाबोल
- उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, माजी मंत्र्याचा शिंदे गटात प्रवेश.
- राज ठाकरेंनी महायुतीत यायला हवं, आम्ही रेड कार्पेट टाकू, संजय शिरसाट ‘शिवतीर्थ’वर
- मंत्रालयं घटणार, वृद्धांची पेन्शन वाढणार, तिसऱ्या टर्मसाठी मोदी सरकारचा रोड मॅप तयार
- सांगली काँग्रेसचा गड, ताकदीने लढून जिंकायचाय; विशाल पाटलांचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र
- तानाजी सावंतांना मोठा धक्का बसण्याची शक्यता, महाराष्ट्रात आणखी एक पुतण्या बंड करणार ?
- दिल्लीच्या गादीसाठी चढाओढ, महाराष्ट्रात राजकीय गोंधळ, बाळूमामांच्या भंडारा यात्रेत भाकणूक
- जर्मनीत होणाऱ्या कॅलेस्थेनिक्स इंडियोरन्स स्पर्धेत मुंबईतल्या सिद्धेश नारकरची निवड
- एका मताने पडलेलं अटलबिहारी वाजपेयी सरकार, कोण होते ते खासदार ज्यांच्यामुळे कोसळलेलं १३ महिन्यांचं सरकार
- अर्चना पाटलांच्या उमेदवारीवरुन वातावरण तापलं, शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक, शिवसैनिकांचे राजीनामे
- नाशकात तीव्र पाणीटंचाई, पाण्यासाठी नागरिकांची पायपीट, मायबाप सरकार प्रचारातून वेळ मिळाला तर इकडे थोडं लक्ष द्या….
- दिल्लीच्या बाजारात निष्ठा विकून पवारांची साथ सोडणारा मी नाही, रोहित पवारांची तटकरेंवर सडकून टीका
- ‘भाजपाच जिंकणार आहे, पण…’, शशांक केतकरचं रोखठोक मत; पवार, शाहांचाही केला उल्लेख
- गोविंदा दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवणार का? नागपुरात प्रचारासाठी आलेल्या अभिनेत्याचे मोठे वक्तव्य; मी मुख्यमंत्री शिंदेंकडून
- २७ वेळा लढवली निवडणूक, थेट राष्ट्रपतीपदासाठी अर्ज; कोण आहेत हे ‘चहावाले’ उमेदवार
- माणसांवर परिणाम करणाऱ्या बर्ड फ्लूची लक्षणे आणि उपाय
- लोकसभेत मविआ 48 पैकी ‘इतक्या’ जागा जिंकेल, संजय राऊत यांचं भाकित
- आजोबांच्या शेअर्सवर नातवाचाही हक्क आहे का? स्टॉक ट्रान्सफरचा नियम काय, जाणून घ्या
- शिंदे गटाचा ठाण्याचा उमेदवार कोण असणार? जितेंद्र आव्हाडांनी घेतलं मित्राचं नाव
- शिंदे गटाचा ठाण्याचा उमेदवार कोण असणार? जितेंद्र आव्हाडांनी घेतलं मित्राचं नाव
- “नाना पटोले भर सभेत खासदाराच्या मृत्यूची कामना करतात, अन् काँग्रेस…”, देवेंद्र फडणवीसांची टीका
- सांगलीचा फायनल तोडगा काढण्यासाठी खासगी विमानाने विश्वजित कदम-विशाल पाटील दिल्लीत, सेना माघार घेणार ?
- सूर्यकुमारला खेळवायचं की नाही हे मुंबई इंडियन्स कसं ठरणार, जाणून घ्या नेमकं काय करावं लागणार
- तीन निकषांवर ‘डॅडी’ सुटणार ? अरुण गवळीच्या सुटकेवर निर्णय घ्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश
- आलात तर तुमच्यासोबत, नाहीतर तुमच्याशिवाय, संजय राऊतांच्या सांगली दौऱ्याकडे काँग्रेस नेत्यांची पाठ…..
- रोहित शर्माला नीता अंबानी यांनी पुन्हा दिली का कर्णधारपदाची ऑफर, जाणून घ्या नेमकं काय घडलं…
- बाळासाहेबांचा एक निर्णय, गवळी कुटुंब राजकारणात सेट; भावनाताईंच्या पाच विजयांच्या पाच कहाण्या..
- इकडे उमेदवारी, तिकडे MMRDA ची कारवाई, बाळ्या मामा म्हणतात – जिनके घर शिशे के होते हैं…
- महादेव जानकरांना चितपट करण्यासाठी पवारांनी हेरला तगडा शिलेदार, परभणीत होळकर मविआच्या प्रचारात ?…..
- काँग्रेसकडून जाहीरनाम्याची घोषणा; खरगे, राहुल गांधींच्या नावावर लढणार
- कोकण रेल्वेची चाकरमान्यांसाठी गुड न्यूज; उन्हाळी हंगामासाठी अतिरिक्त ट्रेन चालवणार
- ब्लड कॅन्सवर Made In India थेरिपी सापडली! राष्ट्रपतींची मुंबईत घोषणा; करोडो रुपयांचे उपचार काही लाखात शक्य
- अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंगातून बाहेर येणार; मुदतपूर्व सुटकेस कोर्टाची मंजुरी
- ‘मुलं विचारायची आई तू जेलमध्ये का जाणार आहेस?’ जात प्रमाणपत्राचा ‘सर्वोच्च’ निकाल, नवनीत राणा रडल्या..
- पिता-पुत्राची जोडी एकत्रच लोकसभेला? सुजात आंबेडकर रिंगणात उतरण्याची चिन्हं, मतदारसंघ कोणता ?
- हाती गिटार, समोर माइक, तिहार तुरुंगातील केजरीवालांचा व्हायरल व्हिडिओ, सत्य काय ?
- काँग्रेसमध्ये 5 पॉवर सेंटर; संजय निरुपम यांची यादीच वाचली, म्हणाले ‘नवरात्रीनंतर मी…’
- पुणेकरांसाठी Good नाही Great News! लवकरच पुण्यातून ‘या’ 4 मार्गांवर धावणार ‘वंदे भारत’
- दिल्लीच्या प्रत्येक खेळाडूला 6 लाख रुपयांचा फटका! पंतने 36 लाख गमावले :
- खेड-शिवापुर टोल नाक्यावरील दरवाढ थांबवली; ‘या’ कारणामुळं घेतला निर्णय ..
- राहुल गांधी महत्वाकांक्षी आईचा पीडित मुलगा; कंगना रणावतची टीका